tag:blogger.com,1999:blog-8084851769499739966.post1163382192352421834..comments2023-11-12T19:48:44.407+05:30Comments on पुन्हा एकदा जोशीपुराण: मुजोर रिक्षाचालकांवर प्रवाशांचा बहिष्कारशेखर जोशीhttp://www.blogger.com/profile/06130888173840761048noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-8084851769499739966.post-89667838962037152652010-06-25T09:47:45.384+05:302010-06-25T09:47:45.384+05:30दिनकर,
नमस्कार
प्रतिसादाबद्दल आभार. मुजोर आणि बेशि...दिनकर,<br />नमस्कार<br />प्रतिसादाबद्दल आभार. मुजोर आणि बेशिस्त रिक्षाचालकांच्या बाबतीत आपण घेतलेला निर्णय स्तुत्य आणि अनुकरणीय आहे. पण आपण प्रवासी म्हणून रिक्षाचालकांप्रमाणे एकजूट दाखवत नाही. त्याचाच फायदा रिक्षाचालक घेतात. आपण म्हणता त्यानुसार सर्व प्रवाशांनी आठवड्यातून किमान एक दिवस तरी रिक्षावर बहिष्कार टाकण्यास काहीच हरकत नाही. मी सुद्धा रिक्षाचा वापर फारसा करत नाही. गावात कुठेही जायचे असले तरी चालतच जातो. अगदी क्वचित रिक्षाचा वापर करतो. <br />शेखरशेखर जोशीhttp://wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8084851769499739966.post-77552132674218512342010-06-24T14:57:52.075+05:302010-06-24T14:57:52.075+05:30शिक्षणासोबतच हा पण एक सरकारी गोंधळच आहे. कल्याण - ...शिक्षणासोबतच हा पण एक सरकारी गोंधळच आहे. कल्याण - डोंबिवलीचे रिक्षावाले शासनाचे निर्णय लागू करायला नाही म्हणतात तर "स्वाभिमानी" मुंबईत गोंधळ घालतात. सामान्य माणूस मात्र सर्वत्र भरडला जातोय, त्याला कोणीच वाली नाही.<br />श्री. शिरीष देशपांडे यांनी अपेक्षील्या प्रमाणे मी आजपासुनच मुंबईत रिक्षावर बहिष्कार घालायचा निर्णय घेतला आहे. इतरांनी रोजचा बहिष्कार घालणे शक्य नसेल तर सर्व जनतेने प्रत्येक बुधवारी रिक्षाप्रवास बंद करावा. बघा हे मुजोर रिक्षावाले कसे ताळ्यावर येतात.Unknownhttps://www.blogger.com/profile/14327870442691187059noreply@blogger.com